Dictionaries | References

दुष्टास देव धारजिणा

   
Script: Devanagari

दुष्टास देव धारजिणा     

आपणास जगामध्यें अनेकवेळां असें आढळून येते कीं, दुष्ट मनुष्यासच दैव अनुकूल असून त्याची भरभराट होते व गरीब मनुष्यास त्यापासून पीडा होते. याच म्हणीचा दुसरा पर्याय
कसायास गाय धारजिणी
दाष्टयास दैव धारजिणें, पहा.
‘देव’ पहा
‘दुष्ट’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP