Dictionaries | References ध धबधब Script: Devanagari See also: धबधबा , धबधबां , धबधबी Meaning Related Words धबधब A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhabadhaba or bāṃ ad Imit of the sound of water dashing down from a height; of cocoanuts or other heavy bodies falling rapidly and in numbers; of heavy thumping &c. धबधब Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Imit. of the sound of water dashing down from a height. धबधब महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ उंचावरुन पडणार्या पाण्याच्या झोताचे किंवा नारळादि फळांच्या झाडावरुन खाली पडण्याच्या आवाजाचे अनुकरण . धबधब वाजे तंबुरा रे । - दावि ४३१ . २ धबधब अशा आवाजाचे अनुकरण . ३ जोराने ; मोठ्याने . यशोदा चहुंकडे धांवत । आळोआळी कृष्ण पाहत । धबधबा वक्षःस्थळ बडवित । थोर आकांत जाहला । - ह ५ . १२३ . ४ धमधमा पहा . [ ध्व . ]क्रि.वि. १ उंचावरुन पडणार्या पाण्याच्या झोताचे किंवा नारळादि फळांच्या झाडावरुन खाली पडण्याच्या आवाजाचे अनुकरण . धबधब वाजे तंबुरा रे । - दावि ४३१ . २ धबधब अशा आवाजाचे अनुकरण . ३ जोराने ; मोठ्याने . यशोदा चहुंकडे धांवत । आळोआळी कृष्ण पाहत । धबधबा वक्षःस्थळ बडवित । थोर आकांत जाहला । - ह ५ . १२३ . ४ धमधमा पहा . [ ध्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP