Dictionaries | References ल लाटण Script: Devanagari Meaning Related Words लाटण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : लापयावं लाटण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The flour sprinkled over cakes whilst rolling them out. लाटण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पोळी, पापड इत्यादी लाटताना ती पोळपाट वा लाटण्याला चिकटू नये म्हणून त्यास खालवर लावतात ते पीठ Ex. कणकेच्या गोळ्याला लाटण लावले SYNONYM:पिठी लाटण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पोळी , पापड इ० लाटतांना ती पोळपाट लाटण्याला चिकटूं नये म्हणून खालवर त्यास लावतात ते पीठ . [ सं . लुंट - ठ ; लुठन ] लाटणी - स्त्री . वाटोंळे फिरणे ; फिरविणे ; लाटणे . लाटणी - णे - स्त्रीन . लाटण्याचे उपयोगी गोल लांकूड ; लाटण्याचे साधन . लाटणे - क्रि .वाटोळे गरगर फिरविणे ; ( लाटणे इ० ने ) ( विवक्षित आकार येण्यासाठी ). वाटाया प्राज्य पुरण पापड पोळ्या प्रभूत लाटाया । - मोगदा २ . १६ .( रहाटगाडगे इ० यंत्र - पाणी वर यावयासाठी ) फिरविणे ; चालविणे .लोंकरीस खळ देऊन त्याची गुंडाळी करुन ती बुरणूस इ० व्हावयासाठी जमिनीवर ठेवून हाताने मागेपुढे फिरविणे .( ल . ) दपटणे ; दामटणे . पुढे लाटोनि रहंवर । पार्थासमोर पातले । - मुआदि ४४ . ८८ .चेंपणे ; रगडणे . धनुष्यबळे हृदय लाटी । - वेसीस्व ४ . १०१ .( कुलाबा ) विटा पाडणे . - बदलापूर ६६ .( कुस्ती ) आपल्या एका हाताने जोडीदाराच्या मांडीखालून हात घालून दुसर्या मांडीस धरुन आपल्या दुसर्या हाताने जोडीदाराच्या गळ्याखालून हात घालून त्याच्या बाहुट्यास धरुन आपल्या छातीने जोडीदारास लाटल्यासारखे ढकलून पाडणे . लाटीव - वि . लाटलेली ( पोळी , बुरणूस इ० ) लाटण्या - वि . धष्टपुष्ट व दांडगा ; आडदांड आणि बेफिकीर ; उसळणारा . लाटण्यासारखी - वि . लाटण्याप्रमाणे मोठ्या आकाराची आणि सुरेख ( बाजरी व त्याने शेत भरल ) याच्या उलट बुरजी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP