Dictionaries | References

चुंभळ

   
Script: Devanagari
See also:  चुंबळ

चुंभळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cumbhaḷa f & n see चुंबळ f & n.

चुंभळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A ring (of cloth, &c.) to be put under a load upon the head.
   squeezed sugarcanes.

चुंभळ

  स्त्री. चुंबळ पहा . [ प्रा . चुब्भल ; दे . चुंबळ ; का . सिंबल ]
  स्त्री. १ डोक्यावरील ओझ्याखालीं , घागरीखालीं ठेवावयाची कापडाची , चिरगुटाची गुंडाळी , वेटोळॆं . २ ( ल . ) मूळव्याधीच्या मोडाचे वेटोळें , वेठ . [ प्रा . चुब्मल ; का . सिंबी , सिंबळ ]
  स्त्री. सुरूंगाचा दर , भोंक खोदतांना अंगावर गदळ उडूं नये म्हणून पहारीच्या टोंकाच्यावर बांधलेली कापडाची गुंडाळी . [ प्रा . चुब्भल ]
 वि.  आशाभूळत ; हावरा ; लोभी . रिध्दिसिध्दि देसीआम्ही चुंभळी नव्हों तैसी । - तुगा १४५५ . [ सं . चुम्ब = चुंबन घेणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP