Dictionaries | References ख खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें? Script: Devanagari Meaning Related Words खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [नवटकें=पावशेर. चवटकें=एक वाद्य] मोठ्या खटल्यांत लहान गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही. तु०-नगार्याची घाई तेथे टिमकी तुझे कायी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP