Dictionaries | References

हात सुटूं कुल्ली वचूं

   
Script: Devanagari

हात सुटूं कुल्ली वचूं     

( गो.) एका माणसाने खेकडा पकडण्यासाठी बिळांत हात घातला असतां खेकड्याने तो आपल्या नांगीच्या चिमट्यांत घट्ट पकडून ठेवला. काहीं केल्या सुटेना. तेव्हां तो माणूस म्हणतो की खेकडा न मिळाला तर न मिळो पण एकदाचा माझा हात सुटूं दे. जिवावर प्रसंग येतो तेव्हां माणसाला लोभ सोडणें अपरिहार्य होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP