Dictionaries | References प पीठ देक नातिल्याने गोबरु देकलो Script: Devanagari Meaning Related Words पीठ देक नातिल्याने गोबरु देकलो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) ज्याला पीठ पहावयास मिळालें नाहीं त्याला राख दिसली तेव्हां तेंच पीठ आहे असें तो समजला. पुष्कळ वेळां हिरा म्हणून गारगोटी पदरांत पडते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP