Dictionaries | References र राख Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राख बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | see : खम्बल Rate this meaning Thank you! 👍 राख हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun किसी चीज़ के बिल्कुल जल जाने पर उसका बचा हुआ अंश Ex. गाँव में कुछ लोग राख से बरतन माँजते हैं । HYPONYMY:भभूत भस्म खरिया गुल भूभल ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भस्म गर्द अर्घट अर्वटWordnet:asmছাই bdहाथफ्ला gujરાખ kanಬೂದಿ kasسوٗر kokगोबर malചാരം nepखरानी oriପାଉଁଶ panਰਾਖ sanभस्म tamசாம்பல் telబూడిద urdراکھ , بھوبل , خاکستر Rate this meaning Thank you! 👍 राख कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : गोबर Rate this meaning Thank you! 👍 राख A dictionary, Marathi and English | Marathi English | | A kept woman, a mistress. Rate this meaning Thank you! 👍 राख Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f ashes. Rate this meaning Thank you! 👍 राख मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादी गोष्ट जळल्यावर राहिलेला अवशेष Ex. ह्या मुळ्या जाळून त्याची राख दूधातून घेत जा HYPONYMY:अंगारा फुफाटा काजळी गुल भस्म ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:भस्मWordnet:asmছাই bdहाथफ्ला gujરાખ hinराख kanಬೂದಿ kasسوٗر kokगोबर malചാരം nepखरानी oriପାଉଁଶ panਰਾਖ sanभस्म tamசாம்பல் telబూడిద urdراکھ , بھوبل , خاکستر see : रखेली, अंगारा Rate this meaning Thank you! 👍 राख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. रखेली ; ठेवलेली स्त्री ; उपस्त्री . [ सं . रक्ष् = राखणें ] स्त्री. भस्म ; जळल्यानंतर राहिलेला अवशेष ; रक्षा . तिसरा खिजमतगार , राख मग चौघांची एकच मौत । - ऐपो ३२४ . [ सं . रक्षा ] ( वाप्र . ) राख सावडणें , राख टाकणें - प्रेत जाळल्यानंतर ती राख भरून टाकणें . सामाशब्द - राखमंडळ - न . ( को . ) राखामंडळ ; राख पसरलेली जागा . रखमंडळ पहा .०मीठ न. ( सोनारी धंदा ) मणी वगैरेस चुकून राहिलेल्या छिद्रांतून , भरलेली लाख बाहेर येऊं नये म्हणून राख व मीठ यांचें मिश्रण वाटून लावतात तें .०रांगोळी स्त्री. पूर्ण निर्दळण ; नाश ; विध्वंस ; जाळून पोळून केलेला सत्यानाश ( देश , गांव , शेत , कुटुंब , काम यांचा ). ( क्रि० करणें ; होणें ) [ रांख + रांगोळी ]०रांगोळी पूर्ण विध्वंस , नाश करणें .करणें पूर्ण विध्वंस , नाश करणें .०वड राखाडा राखाडी - स्त्री . १ राखेची रास , ढीग . २ राख विखुरलेली जागा . ३ ( कों . ) नुसती राख . [ राख ]०वडा पु. राखुंडी . राखाड , राखाडी - स्त्री . राख . राखाडी - स्त्री . १ पसरलेली किंवा एकत्र ढीग केलेली सांचलेली राख . २ ( कों . ) ( सामा . ) राख ; रखा . राखामंडळ - न . राखमंडळ पहा . राखुंडा - पु . राखेचा ढीग ; राखेची खळी . - वि . ओठ तुटलेला ( मनुष्य ). राखोंडें पहा . राखुंडी - स्त्री . १ गोवरीच्या राखेचा ढेपसा . २ ( ल . ) करपून काळा झालेला भात , भाकरी इ० [ राखुंडा ] राखोटी - स्त्री . राख . राखोंडा - पु . राखुंडा . राखोंडा , राखोडा - वि . राखेप्रमाणें रुक्ष , निकस , भरभरीत ( जमीन , बुरूम , पीठ , विशिष्ट चूर्णे ) [ राख ] राखोंडी - स्त्री . १ राखुंडी अर्थ १ पहा . २ ( ल . ) नाश . झाली रत्नाची राखोंडी । - एभा ११ . ५५४ . राखोंडें - वि . प्र . रावखंडें ; जन्मतःच ओठ तुटकें ( मूल ). मुकें बधीर राखोंडें । - दा ३ . ६ . ४१ . Related Words राख राख टाकणें राख सावडणें माथ्यांत राख घालणें लावली राख, झाला पाक जो खायगा खाक, उसकी होयगी राख गरम राख भस्म दशशंखी राख फुंकी डोईंत राख घालणें भर पत्रावळींत राख घालणें राख रांगोळी करणें पात्रांत राख कालविणें खरानी سوٗر சாம்பல் हाथफ्ला ਰਾਖ રાખ गोबर जेथें खीर खाल्ली, तेथें राख खावी काय? जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय दुजाची पत राख, तो ठेवील तुझी साख तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला पतिव्रता राख (साख), नवरे झाले लाख బూడిద ପାଉଁଶ ಬೂದಿ ചാരം ছাই ज्याची नीति सुरेख, त्याच्या तोंडी राख, पण ज्याची नीति खोटी त्याच्या तोंडी तूप रोटी kept woman blanket mistress fancy woman cover अर्वट inherent ash ash metabolism trass boiler ashes intrinsic ash coal ash ash fuel ash corrosion fly ash volcanic ash मुमोर मूमर मूमीर रखाऊ शिवदीक्षा घेणें ठेवलेली डांकपाती मोसवो पस्त जाळणें black mortar अर्घट बिबत मोधाडणें शास्त्रमर्यादा राखाडी रखमंडळ गोसाव्याशीं झगडा, आणि राखाडीशी भेट बिबुत बिबूत लोंघळावणे लोंघळाविणे रांगण भोइरा फुफाटा रक्षापात्र उब्रेको उल्टो अंगाखालची अलवरतालवर ज्याणाँ देखलॉना रान्नित्लॉ गोबोर, ताणँ देखलो नासण्या पीठ तण लासून गोबोर रांगवळी करणें रांगोळी करणें भैरवपंथी मानमर्यादा मिसलबाजू मेसीरी मध्यमपणा फासणे फुंकर मारणें पुंजवणे पेलण हितगूज दुमदार दखलगिरी राखदानी रखा रखियाना कानूनी दस्तावेज उदधूलन उझीना गोबोर सडका पाय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP