Dictionaries | References च चुटपुट Script: Devanagari See also: चुटपुटता , चुटपुटा , चुटपुटीत , चुटपुरता , चुटमुटा Meaning Related Words चुटपुट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Fretting, chafing, grieving. v लाग. 2 Fretting after or for; earnest longing. चुटपुट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Fretting. Earnest longing. चुटपुट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun करू नये ती गोष्ट केल्यामुळे वा आवडणार नाही असे काही घडल्यामुळे होणारी मनाची तडफड Ex. रागाच्या भरात वडील भावाला थोडेसे रागावून बोललो त्याची मला चुटपुट लागून राहिली आहे. See : चिंता चुटपुट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. बेताचा ; अगदीं मोजका ; हवा असेल तितकाच ; आटोपशीर ; अल्प ; जेमतेम पुरेल इतका . [ सं . चुट्ट = कमी होणें - पडणें + पुट्ट = कमी पडणें , होणें ] स्त्री. तळमळ ; चडफड ; तडफड ; खंत ; हुरहुर ; खुरखुर ; पश्चातापाचा चटका ; न करावी ती गोष्ट केल्यामुळें , न आवडती गोष्ट झाल्यामुळें होणारी मनाची चडफड . [ घ्व . ]०होणें अक्रि . ( अन्नादि पदार्थ ) अगदीच बेतबात , मोजकें होणें .०लागणें अक्रि . ( मनाला ) हुरहुर , खंत , तळमळ वाटणें . मी रागाच्या सपाटयांत वडील भावाला थोडेसें लावून बोललों , त्याची भला चुटपुट लागली आहे . कोण आलें होतें , तें पक्केपणी समजून येईपर्यंत मनाला मोठी चुटपुट लागावयाची . - पकोघे . चुटपुट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चुटपुट लागणेंमनाला तळमळ लागणेंमन खाणेंरुखरुख लागणेंमनाला टोचणी लागणेंहुरहुर लागणें. ‘कोण आले होते ते पक्केपणी समजून येईपर्यंत मनाला मोठी चुटपुट लागावयाची.’ -पकोघे. Related Words चुटपुट धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली पाप खाणें जिवाला करवत असणें चुटपूट धोकणी धोकनी चटपटया चटपटी जिवाला करवत लागणें खुरखुराट झांजरा खुर खुरे खुरखूर खुरखुरा खुरखूरा खुरखूरे अंतःकरण जळणें चटपटणें चुरचुराट रुखरुख खुरखुर चुरचुरणें हात दाखवून अवलक्षण करणें हुरहुर चटपट तळमळ चर्चरी चुटका खरखर खाणें वळ चटका હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP