Dictionaries | References
अं

अंतःकरण जळणें

   
Script: Devanagari

अंतःकरण जळणें     

अतिशय तळमळ लागणें
मनाला एखाद्या गोष्टीची सारखी चुटपुट, हुरहुर लागणें. ‘ अंतःकरणेंच जेथें जळत आहेत तेथें असंतोषाग्नीच्या ज्वाला बाहेर पडणारच. ’ -टिसू.
मत्सर वाटणें
असूयेमुळें मनाला अत्यंत पीडा होणें. ‘ बाजीराव स्वयंसिद्ध होऊं पाहातात हें पाहून बाळोबाचें अंतःकरण जळूं लागलें. ’ -अस्तंभा १८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP