Dictionaries | References क करपणें Script: Devanagari Meaning Related Words करपणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also to dry up or emaciate--the body from disease or pain. करपणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Burn, scorch. Be blasted. Wither. करपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ भाजणें ; जळणें ; होरपळणें ; भाजून निरुपयोगी होणें ( अन्न वगैरे ). २ कडक थंडी किंवा ऊन यामुळें नष्ट होणें ; नासणें ( शेतांतील पीक , झाडें ). ' फळती झाडें करपती । ' - दा ३ . ३ . ४६ . ३ म्लान , निस्तेज , दुर्बळ होणें ( भय , शोक इ०मुळें ) वाळणें ; झडणें ; निस्तेज होणें .' स्वास्थ्य पावें करपलिही सती .' - मोरा पृ १९ . ४ खंगणें ; दुःखानें , विकारानें क्षीण होणें ( शरीर ). ' स्पर्शु जालेआं कमळांचा । तनु करपतुसै । ' - शिशु ८३३ . ५ कष्ठी होणें ; दुःख पावणें . ' तसें तत्सौदर्यं रतिमदन चित्तों करपती । ' विवि ८ . १ . २० . ( का . करकु , करपु ; का . करि = जळणें , भाजणें ; तुल० सं . कृप् = दुर्बल होणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP