Dictionaries | References

करपट

   
Script: Devanagari

करपट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

करपट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   burned. sour-an eructation.

करपट

  पु. ( कु .) आकस्मिक येणारा , तुपानासारखा वारापाऊस ./
  न. वस्त्रांचा फाटका तुकडा ; फडके .' जेविं करपटशतें कृशान । विकसिजे जैसा । ' - कथा ३ . १६ . १ . ( सं . कर्पट = जुनें कापड )
 वि.  १ कापरलेलें ; अर्धवट जळलेलें ( अन्न , भात भाकरीं ). २ जळका ; जळकट ( वास ). ३ अजीर्णामुळें घशाशी येणारें दुर्गधयुक्त आंबट ( ढेकर ). ( का . करि = भाजणें , करपणें ; करकु - करिकु = भाजलेलें ; जळलेलें ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP