Dictionaries | References

चंचल

   
Script: Devanagari

चंचल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो स्थिर न रहते हुए चंचलतापूर्ण काम करे या चंचल चित्त वाला   Ex. मोहन एक चंचल लड़का है,वह शांतिपूर्वक एक जगह बैठ ही नहीं सकता ।
MODIFIES NOUN:
जंतु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अधीर अधैर्यवान अधैर्यवान् चिबिल्ला चिलबिला नटखट चपल चुलबुला शोख शोख़ अनवस्थ अनवस्थित अनियतात्मा चटकारा चटखारा विलोल असंस्थित
Wordnet:
asmচঞ্চল
bdथग्रोन
benচঞ্চল
gujચંચળ
kanಚಂಚಲ
kasرٔزیٖلہٕ شَرارتی
kokचंचळ
malഇളകുന്ന
marचंचल
mniꯆꯔꯥꯡꯅꯕ
oriଧୈର୍ଯ୍ୟହୀନ
panਇੱਲਤੀ
sanचञ्चल
telచపలచిత్తుడైన
urdچنچل , چلبلا , نٹ کھٹ , شوخ , بے چین
See : अशांत

चंचल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cañcala a S pop. चंचळ a Shaking, moving, trembling. 2 Fickle, capricious, volatile, flighty: also restless or fidgety. 3 Fugitive, fleeting, transitory. 4 Slippery, wanton, riggish--a woman.

चंचल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Shaking, moving, trembling. Fickle, capricious, volatile, flighty; also restless or fidgety. Fugitive, fleeting. Slippery, wanton, riggisha woman.

चंचल     

वि.  अस्थिर , कापणारा , डगमगणारा , हलणारा ( पदार्थ );
वि.  चपळ , चलाख , तल्लख ;
वि.  अधीर , तरल , नाचरा , लहरी , विचलित ( वृत्ती / स्वभाव );
वि.  अशाश्वत , क्षणभगुर , क्षणिक .

चंचल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  चळवळ करणारा   Ex. श्रद्धा फार चळवळी मुलगी आहे
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अस्थिर अचपळ चंचळ चळवळा चुळबुळा वळवळा
Wordnet:
asmচঞ্চল
bdथग्रोन
benচঞ্চল
gujચંચળ
hinचंचल
kanಚಂಚಲ
kasرٔزیٖلہٕ شَرارتی
kokचंचळ
malഇളകുന്ന
mniꯆꯔꯥꯡꯅꯕ
oriଧୈର୍ଯ୍ୟହୀନ
panਇੱਲਤੀ
sanचञ्चल
telచపలచిత్తుడైన
urdچنچل , چلبلا , نٹ کھٹ , شوخ , بے چین
See : अशांत

चंचल     

 स्त्री. ( गंजिफा ) अखेरीच्या वेळीं उतारी करणाराजवळ राहिलेल्या रंगाचीं पानें दोन असून त्याच्या वरील दोन हुकूम दोघांकडे असल्यास उतारे करणारानें दोन्ही पानें एकमेकांस जुळून वर फेंकिलीं असतां जो रंग उताणा पडेल त्या रंगाचा हुकूम ज्याकडे असेल त्यानें खेळावें ही पानें फेंकण्याची क्रिया , चंगचिखलत पहा .
वि.  १ हलणारा ; सरणारा ; कांपणारा ; डगमगणारा ; धांवणारा . २ अस्थिर ; अधीर ; लहरी ; तरल . ३ क्षणभंगुर ; अशाश्वत ; क्षणिक ; फारवेळ न टिकणारें ; उडून जाणारें ; नाहींसें होणारें . गंधक व फास्फरस हे दोन चंचल , अप्रवाही पदार्थ आहेत . ४ नाचरी ; चाळक ; स्वैरिणी ; स्वेच्छाचारी ( स्त्री ). ५ चपल ; चलाख ; तल्लख . [ सं . चंचल , चल = हलणें ] चंचलता - स्त्री . १ अस्थिरता ; अनिश्चितता ; अशाश्वतता . २ संक्रमावस्था . इंग्लंडच्या इतिहासाचा हा काळ पराकाष्ठेचा चंचलतेचा असल्यामुळें नाटककारास आपल्या नाटकांत गुंफण्याजोग्या पुष्कळ गोष्टी त्याच्या डोळयांपुढें घडत असतील . - विकार .

चंचल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अशान्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP