Dictionaries | References प पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा Script: Devanagari Meaning Related Words पायांत नाहीं कांटा, रिकामा नायटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मूळांत कांहीं कारण नसतां आपण होऊनच एखादीं भानगड उपस्थित करुन स्वतःस त्रास करुन घ्यावयाचा. कांटयाचा नायट अकरणें यामध्यें निदान कांटा बोचलेला तरी असतो पण येथें आपण होऊनच कांटा बोंचला नसतांहि उगाच पाय उकरुन जखम करुन घ्यावयाची, हा त्यापेक्षां अधिक मूर्खपणा होय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP