Dictionaries | References क कांट्याचा नायटा आणि क्षुल्लक गोष्ट विकोपाला Script: Devanagari Meaning Related Words कांट्याचा नायटा आणि क्षुल्लक गोष्ट विकोपाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें केवळ कांटा टोचल्याचे निमित्त प्रथम होऊन त्याचा पुढे नायटा होतो, त्याप्रमाणें आरंभी एखादी अगदी क्षुल्लक गोष्टहि पुढे अत्यंत त्रासदायक होते. याकरितां अशावेळी प्रथमच खबरदारी घेणें चांगले. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP