Dictionaries | References

कोणतीहि गोष्‍ट दैवानें घ्‍यावी

   
Script: Devanagari

कोणतीहि गोष्‍ट दैवानें घ्‍यावी

   सर्व गोष्‍टी दैवाधीन आहेत हे लक्षात आणून प्रारब्‍धावर हवाला ठेवून असावें (पण प्रयत्‍न केल्‍याशिवाय राहूं नये.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP