Dictionaries | References

गुह्य बोलतेवेळी, मागेपुढे न्याहाळी

   
Script: Devanagari

गुह्य बोलतेवेळी, मागेपुढे न्याहाळी     

मनातील गुप्त गोष्‍ट सांगत असतां नीट आजूबाजूस पाहावे व ती कोणी भलताच मनुष्‍य ऐकत नसल्‍याबद्दल खात्री करून घ्‍यावी. भिंतीस कान असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP