Dictionaries | References आ आहारं द्विगुणं प्रोक्तं शय्याच (निद्राच) कुचमर्दनं। नास्ति मानापमानं च धश्र्वोटं पंचलक्षणं।। Script: Devanagari Meaning Related Words आहारं द्विगुणं प्रोक्तं शय्याच (निद्राच) कुचमर्दनं। नास्ति मानापमानं च धश्र्वोटं पंचलक्षणं।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (हा श्र्लोक बनविलेला दिसतो.) जो मनुष्य आडदांड असतो, ज्याला सभ्यतेचे नियम माहीत नसतात, जो धसमुसळेपणाने वागतो त्याचा आहार सामान्य मनुष्याच्या दुपटीने असतो, तो अधाशासारखा फार खातो, वेळी अवेळी झोपतो, स्त्रियांचे मागेपुढे न पाहतां कुचमर्दन करतो, व तो मानापमानाबद्दल बेफिकीर असतो. अशी या उडाणटप्पूची पाच लक्षणें असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP