Dictionaries | References क कोण भितो कर्जाला, कर गे रांडे पुरणपोळ्या Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोण भितो कर्जाला, कर गे रांडे पुरणपोळ्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एकदां मनुष्य ॠणकरी होऊन जगाची पर्वा करीत नाहीसा झाला म्हणजे तो खर्चाला मागेपुढे पाहात नाही खुशाल चैन करतो व त्याकरितां कर्ज वाढले तरी त्याची त्याला फिकीर नसते. तु०-ऐशीं तेथें पंचायशीं करगे रांडे पुरणपोळ्या ! यावज्जीवं सुखं जीवेत् ॠणं कृत्वा धृतं पिबेत। भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।-चार्वाक. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP