Dictionaries | References

विश्र्वास

   
Script: Devanagari

विश्र्वास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Trust, confidence. Belief.

Related Words

विश्र्वास पुरणें   विश्र्वास की खूणगांठ   विश्र्वास   जेथें विश्र्वास, तेथें करावा वास   विश्र्वास घातकी, महापातकी   गुरुवचनीं विश्र्वास, त्‍याचा तुटतो भवपाश   काळीज काढून टाकले तरी विश्र्वास न येणें   कुत्रा मुका, पाणी गंभीर, यांचा विश्र्वास नश्र्वर   लटिकयाचें आंवतणें जेविलिया साच। कायत्या विश्र्वास तोचि खरा॥   उपकारी सांगेल ते खरे मानणें   ऐकीव गोष्टीची कहाणी, खरी मानिली कोणी   स्त्रियेचा विश्र्वासुः कव्हणी न धरावा   आधीं कसोटी, मग सचोटी   (एखाद्यावर) कपाळ टेकणें   घोड्यागेर कुंकड जाले म्‍हळ्यार देखुन खरें खाता   घोड्यावर चढणें   साप न म्हणावा बापडा, नवरा न म्हणावा आपला   साप म्हणूं नये बापडा आणि नवरा म्हणूं नये आपला   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   चहाडखोराचा इतबार करूं नये   चहाडखोराचा संशय धर, विश्र्वासूं नको त्‍याजवर   साव केला चोराला, न्याय नाहीं गांवाला   कावळ्याचें धरूं नये प्रमाण व जुगार्‍याचे धरूं नये सत्‍यवचन   उपदेश देणें व्यर्थ, मनी नाही भावार्थ   एकाएकी विश्र्वासतो, तो पश्र्चात्तापास पावतो   वाखाणला गुरव देवळांत हगला   चहाडी सांगणाराहून ऐकणारा वाईट   सुण्यां तोंडांक हात कोणें घालचो   हिताचे मामंजी ठेवले घरीं, आणि चौघी सुनागरभार करी   आमंत्रण लटिक्याचें जेविल्याविन्हा सत्य कदापि मानूं नये   अविश्र्वासानें बचाव, विश्र्वासानें पस्ताव   आर्जविकाचे लक्षण, घातक शत्रुप्रमाण   खरे बोलणाराला शपथेची गरज नाहीं   खातां खादाड, बोलतां लबाड   एका कानीं ऐकणें, दुसर्‍या कानीं सोडणें   ऐकलेले चाटून येतें काय?   गेली पत येत नाही, फुटकी काच जडत नाहीं   मांडीचे उसे करणें   रडती बायको व हांसता पुरुष, यांची करावी सदा सांड   रडती बायको हांसता पुरुष   सोस करणें   सोस धरणें   आशा धरावी परमेश्र्वराची, निराशा धरावी इतराजनांची   कानाचा हलकट व तोंडाचा बोलकट   उजू पण इळ्या इतका वाकडा   कपट नसेल तुझ्या मनांत, तर सांग माझ्या कानांत   एक डोसी ने सो जोशी   घोड्याची टांच, कुत्र्याचा दांत, विश्र्वासतां डसे मारी लाथ   गरीब खरे बोलती, सभेंत खोटे मानिती   गाढवानें हूल उठविली, घोड्याने किंकाळी फोडली   गुप्त मित्रापेक्षां उघड शत्रु बरा   जो देवाला विसरला, तो पारखा झाला   डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें   डोळ्यांचे ते खरें, कानाचें तें खोटें   डोळ्याकानाचें अंतर, चार बोटांचा फेर   कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर   उद्योग उशाला आणि दैव गप्पेला   कूर्माची ग्रीवा आंत जाती बाहेर जाती, तद्वत नीच पुरुषाचे वचन   घडीचे घड्याळ   घडीचे घड्याळें   विश्वसनीयता   अविचारें नको मानूं, नको अपमानूं   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   मागून आलेलें लोण पुढें पोंचविणें   देरे वाण्या, खारे प्राण्या   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   कानाचा हलका   कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला   कावळा करकरला म्‍हणून पिंपळ मरत नाहीं   उघड शत्रु सावध करी, पण गोडबोल्या मित्र घात करी   गर्दन   जामाता   जितके मोठे, तितके खोटे   जेथे अधिक ज्ञान तेथें धर्म कमी   तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP