Dictionaries | References घ घर धुणें Script: Devanagari See also: घर धुवून नेणें Meaning Related Words घर धुणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. एखाद्याचे असेल नसेल ते लबाडीने गिळंकृत करणेंघरातील सर्व सामान लांबविणें. २. नागविणेंलुबाडणेंलुटणेंसफा करणेंपूर्णपणे बुचाडून नेणें. ‘शंभर वर्षांनी घर धुवून नेल्यानंतर ही ओळख आम्हांस पटूं लागली आहे.’ -टिव्या. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP