Dictionaries | References ग गाडगें Script: Devanagari Meaning Related Words गाडगें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाडगें धुवून कढी करणार[गांड या अशिष्ट शब्दाबद्दल गाडगे शब्द वापरला आहे] गांड धुवून कढी करणें, पहा. ताकाचे गाडगे ताक खपल्यावर धुवून ते पाणी टाकून न देतां त्याची कढी करणेंम्हणजे चिक्कूपणाची कमाल करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP