Dictionaries | References

ससें भाणवसियांस सांपडणें

   
Script: Devanagari

ससें भाणवसियांस सांपडणें     

ससा चुलीच्या मागें सांपडावा याप्रमाणें आयतें भक्ष्य तावडींत येणें, हातांत सांपडणें, तोंडांत येऊन पडणें
घरवसल्या प्राप्ति होणे. ‘ जेवीं ससा भाणवसा आला l तो मुके प्राणा ll’ -कथा ४-७-१२०. ‘ नजीबखान रोहिला ससें भाणवसियास सांपडतें तैसा आला आहे. आजिचे समयीं सोडूं नये.’ -भा ब. ४१. ‘ याप्रमाणें आज केवळ ससें भाणवसियास सांपडतें तैशी शिकार सांपडली आहे सत्वर येऊन पोचावें.’ -भा ब ५०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP