Dictionaries | References

अरडींदरडीं

   
Script: Devanagari

अरडींदरडीं     

क्रि.वि.  खाचखळग्यांत ; रानांत - डोंगरांत . गायी राखें अरडी दरडी । - एभा १४ . १५६ . [ सं . दरी = दरडी . दरड द्वि . ] जीव अरडींदरडीं घालणें , पाडणें - संकटांत घालणें ; साहस करणें ; त्रास सोसणें ; अतिशय कष्ट करणें ; - पडणें - संकटांत सांपडणें ; पेचांत येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP