Dictionaries | References

कचाटी

   
Script: Devanagari
See also:  कचाटा , कचाट्या

कचाटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kacāṭī f An embarrassing case or state; a dilemma, strait, scrape, trouble. v सांपड, धर. Gen. in loc. case.
   busy and bustling; planning and contriving; full of schemes and speculations. 2 full of plots and devices to injure.

कचाटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An embarrassing case, a trouble, a scrape.

कचाटी

   संकटमय स्थिति ; त्रास ; अडचण ; गोंधळून जाण्यासारखी मनस्थिति . ( क्रि० सांपडणें ; धरणें - बहुधा सप्तम्यंत . ' तांवडींत सांपडणें ' याप्रमाणें प्रयोग ). ' न पडतां कचाटी धरा भाव । ' - दावि ४७३ . २ लचांड ; भानगड ; त्रास . ३ ( ल .) संसार . ' गुतंलें कचाटीं क्षमा करा । ' - दावि ७६५ . कचाटींत सांपडणें - एखाद्याच्या तावडींत येणें ; अडचणींत येणें . ( व .) कचाट्यांत सांपडणें .
 वि.  १ कचाटें करणारा ; उपद्यापी ; भानगड्या ; लटपट्या ; कुभांडखोर . २ उद्योगी ; कारस्थानी ; मोठा योजक ; मसलत्या .

कचाटी

   कचाटींत
   कचाट्यांत सापडणें
   एखाद्याच्या तावडीत सापडणें
   पेचात पडणें
   अडचणीत येणें
   हातांत सापडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP