Dictionaries | References आ आडभीतची पडभीत, पडभीतचा पोपडा, तेल लावून चोपडा Script: Devanagari Meaning Related Words आडभीतची पडभीत, पडभीतचा पोपडा, तेल लावून चोपडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) आडभीत = अलीकडची भिंतआडोसा म्हणून उभारलेली जुजबी भिंत. पडभीत = पलीकडची भिंत, कूड. पोपडा = पापुद्रा. आडभीत पडभीत यांचा वास्तविक एकमेकींसी काही संबंध नाही. त्या पडभिंतीचा पोपडा जर निघून पडला तर त्या पोपड्याला तेल लावून चोपडण्याची खटपट कोणीहि शाहाणा मनुष्य करणार नाही. अत्यंत दूरचा सुद्धां संबंध ज्या वस्तूशी नाही तिच्याबद्दल शाहणा माणूस फारशी फिकीर करणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP