Dictionaries | References च चोपडा Script: Devanagari See also: चोपड , चोपडण Meaning Related Words चोपडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 with a solution of medicaments in oil, or with tamarind-leaves &c. infused in goat's blood, or with mud &c. v दे, कर, लाव. Also such plaster or application: also the state arising, besmearedness &c. 2 Applying unguents to the hair: also the unguents applied.cōpaḍā a Oleaginous. 2 fig. Smooth and glossy. चोपडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Oleaginous. Smooth. चोपडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हौद . - माप्र . ७३ . ७४ . पु. १ चोपड पहा . २ ( गु . ) वनस्पतींना होणारा एक रोग , यासच मेकाड असें म्हणतात .पुन . १ अंग , केंस यांस लावावयाचें तेल इ० नीटचि युक्ति पहातां हें कीं मी कृष्णवारु चोपड तें । - मोअनु ७ . ४४ . २ केसांना तेल इ० चोपडण्याची क्रिया . ३ शरीराच्या दुखावलेल्या अवयवास , थकलेल्या जनावरास तेलांत औषधें कालवून करावयाचें मालिस ; चिखल किंवा चिंचेचीं पानें बकरीच्या रक्तांत भिजवून द्यावयाचा लेप . ४ वरील लेप लावण्याची , मालिस करण्याची क्रिया . ५ वरील मालिस केलेली , लेप लावलेली अवस्था . [ चोपडणें ] पु. हौदा . - ज्ञाको झ १४ .वि. १ गुळगुळीत ; बुळबुळीत ; चिकण ; मऊ आणि सपाट . २ तेलकट ; तुपकट ; चिकट .०चटचटीत वि. गुळगुळीत ; तकतकीत ; पॉलिश केलेला ; उजळ ; चकचकीत ; लखलखीत . स०देवदार वि. ( व . ) ( ल . ) वरपांगी भलेपणा दाखविणारा ; साळसूद ( मनुष्य ). दोडका - पु . ( ना . ) घोसाळें . [ चोपडा + दोडका ]०पैसा पु. गुळगुळीत , वरील छाप गेलेला पैसा ; खोटा पैसा .०लाख स्त्री. वडीची लाख . ( प्र . ) चपडा लाख . [ चोपडा + लाख ] चोपडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चोपडा चटपटीतअगदी गुळगुळीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP