Dictionaries | References

इंग्रजी

   
Script: Devanagari
See also:  इंगरेजी , इंग्रेजी

इंग्रजी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

इंग्रजी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The english language. 2 The rule or sway of the british.

इंग्रजी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The english language; the rule of the british.

इंग्रजी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मुख्यत्वे ब्रिटन, अमेरिका ह्या देशात बोलली जाणारी, रोमन ह्या लिपीत लिहिली जाणारी एक भाषा   Ex. इंग्रजी ही ब्रिटनची राष्ट्रभाषा आहे.
ONTOLOGY:
भाषा (language)विषय ज्ञान (Logos)संज्ञा (Noun)
 adjective  इंग्लिश ह्या भाषेत असलेला किंवा इंग्लिश ह्या भाषेशी संबंधित   Ex. आम्ही सर्व इंग्रजी चित्रपट पाहायला गेलो.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
 adjective  इंग्लंडचा वा त्याच्याशी संबंधित   Ex. सुमारे तेरा वर्ष इंग्रजी साहित्याने खूप मजल मारली.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
 noun  शाळेत शिकवला जाणारा एक विषय   Ex. तो पहिलीपासून शाळेत इंगजी शकत आहे.
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasاَنٛگریٖز , اِنٛگلِش
mniꯏꯪꯂꯤꯁ

इंग्रजी

   इंगरेजी पहा . इंग्रजी साम्राज्य , व्यापार , राज्यपध्दति , माल इ० ;
०गहाण वि.  ( कायदा ) जेथे धनकोला मिळकत तबदील करुन देऊन ऋणको ठराविक मुदतींत कर्ज फेडण्याचा करार करतो व स्वत : जातीनें कर्ज फेडण्याची हमी घेतो व कर्ज फेडल्यास मिळकत धनकोनें परत करावी असें लिहून देतो त्या व्यवहारास इंग्रजी गहाण ( इंग्लिश मार्टगेज ) म्हणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP