Dictionaries | References क केसांच्या अंबाड्या होणें Script: Devanagari Meaning Related Words केसांच्या अंबाड्या होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 म्हातारपणी केस अंबाडीप्रमाणें भुरे होतात. त्यावरून म्हातारपण येणेंवृद्ध होणें. ‘आमच्या केसांच्या अंबाड्या होत चालल्या, आतां आम्हाला इंग्रजी शिकून काय करावयाचे आहे?’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP