Dictionaries | References

कलदार

   
Script: Devanagari

कलदार

 वि.  ( हिं .) इंग्रजी चालू शिक्याचें ( नाणें .) ज्या नाण्यावर मुखवटा आहे . असें नाणें ; सुरती . ' पंचवीस शें रुपये कलदार घेऊन ...' - विषिप्त २ . १६ . ( अर . काल्ह = डोकें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP