Dictionaries | References

(गाडी इ.) भलत्याच रुळावर नेणें

   
Script: Devanagari

(गाडी इ.) भलत्याच रुळावर नेणें     

( इंग्रजी वाक्प्रचाराचा अनुवाद ) अप्रस्तुत गोष्ट करणें
बगल देणें. ‘ प्रश्न भलत्या रुळावर नेऊं नकोस. ’ -सुदे २३३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP