Dictionaries | References

वाजवणे

   
Script: Devanagari
See also:  वाजविणे

वाजवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  आघात करून आवाज काढणे   Ex. ती बासरी छान वाजवते.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखादे वाद्य सूर, ताल, लयमध्ये आवाज करू लागेल असे काही करणे   Ex. बिस्मिल्ला खाँ खूप छान शहनाई वाजवत असे.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : उडवणे

वाजवणे

 स.क्रि.  
   शब्द करणे ; आवाज काढणे ( वाद्य वाजवून ).
   जाहीर करणे ; डंका , दौंडी पिटणे . [ वाजणे प्रयोजक ] वाजवणा - पु . वाद्य वाजविणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP