Dictionaries | References ग गांडीत शेपूट घालणें Script: Devanagari Meaning Related Words गांडीत शेपूट घालणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्यापेक्षां दुसरा जबरदस्त कुत्रा पाहिला म्हणजे कुत्रे आपले शेपूट खाली करून दोन्ही तंगड्यांत घालतेजोपर्यंत जोर असतो तोपर्यंत वर ठेवते पण भ्याले म्हणजे खाली करून पळ काढते. त्यावरून पलायन करणेंमाघार घेणेंपळून जाणेंतोंड लपवून निघून जाणें. ‘गाजुदीखानांनी गांडीत शेपूट घातले.’-रा ३.३७२.‘अरे, हे गुलाम कुत्ते गांडीत शेपटे घालून इकडे चालले बघा !’ -पामो २१०. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP