Dictionaries | References

चौखरणें

   
Script: Devanagari
See also:  चौखुरणें

चौखरणें     

स.क्रि.  जखडून बांधणें ; चारी बाजूंनीं ताणून बांधणें ; चौखारणें पहा . पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौखुरी देहात्म । मानियातें । - ज्ञा १४ . १७७ . मोघरी मार बुधलेमार । चौखरून डंगारणेंमार । - दा ३ . ७ . ६५ . [ चौ + खूर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP