Dictionaries | References

ऊणखूण

   
Script: Devanagari

ऊणखूण

ऊणखूण

  स्त्री. 
   वर्म ; रहस्य . उणखूण पहा . हे जिव्हारींची ऊणखूण । तुज संपूर्ण सांगीतली । - एभा ११ . १५६० .
   प्रचीति ; वाटाघाट ; चर्चा . रिघोनि सदगुरुस शरण । काढून शुद्ध निरुपणयाची करिसी ऊणखूण । प्रत्यक्ष आतां । - दा ६ . १० . ५२ . उणखूण पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP