Dictionaries | References च चिढवणी Script: Devanagari See also: चिडखोर , चिडचिड्या , चिडणें , चिडरा , चिढखोर , चिढणें , चिढरा , चिढाणें Meaning Related Words चिढवणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ciḍhakhōra, ciḍhaṇē, ñciḍharā, ciḍhavaṇī , See चिडखोर &c. चिढवणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खिजवणी ( एखाद्यास ) कुत्सित बोलून , त्याचें वर्म काढून राग आणणें , चिडविणें . [ चिडणें ]चिडखोर इ० पहा .०च्या स्त्रीअव . राग , संताप , चीड आणणार्या गोष्टी .गोष्टी स्त्रीअव . राग , संताप , चीड आणणार्या गोष्टी .०चें न. मनोवृत्तींना चालना देणारें भाषण ; चेतविणारें भाषण ; राग आणणारें भाषण .भाषण न. मनोवृत्तींना चालना देणारें भाषण ; चेतविणारें भाषण ; राग आणणारें भाषण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP