Dictionaries | References न नगार्यापुढें टिमकीचें काय जाई Script: Devanagari Meaning Related Words नगार्यापुढें टिमकीचें काय जाई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नगारा विशेष जलदीनें वाजूं लागला म्हणजे टिमकीचा आवाज ऐकूं येत नाहीं. जेथें मोठमोठया महत्त्वाच्या गोष्टी चाललेल्या असतात, तेथें बारीक सारीक किरकोळ गोष्टीकडें लक्ष्य कोण देतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP