Dictionaries | References

जिव्हा विटाळणें

   
Script: Devanagari

जिव्हा विटाळणें     

जिव्हेचे रसज्ञान नष्‍ट होणें.
अपशब्‍द बोलून जिव्हा बाटविणें
तोंडाने भलतेच शब्‍द उच्चारणें
अयोग्‍य, अभद्र भाषण करणें.
नालायक मनुष्‍याबद्दल भीड घालणें
भलत्‍याच कामी बोलणें करणें
अयोग्‍य मनुष्‍याबद्दल भलावण करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP