Dictionaries | References

जिभली

   
Script: Devanagari

जिभली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , a forked tongue. hence 3 A common term for the two prominent veins underneath the tongue. 4 A tree. it grows gen. out of the sides of wells.

जिभली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A term in endearment or disparagement for the tongue.

जिभली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

जिभली

  स्त्री. जीभ ( लडिवाळपणें अथवा तिरस्कारानें योजतात . ) २ ( कों . ) जीभ ( साप , घोरपड , पोपट इ० ची ) दुभागलेली , चिरलेली जीभ ( यावरून ). ३ जिभेखालच्या दोन मुख्य शिरा . ४ झाड ( विहिरीच्या बाहेरला बाजूच्या उगवणारें ). ५ ( सामा . ) लहान जीभ . ६ जीभ खरडण्याची बांगडी , कडी इ० [ सं . जिव्हा ; प्रा . जिब्भा ]
०कांठी वि.  विशिष्ट कांठावरून धोतराचें नांव . - मराठीरें पुस्तक , पृ . ७८ . ( १८७३ ) जिभल्या चाटणें - ( ल . ) तोंडाला पाणी सुटणें ; प्राप्तीची इच्छा करणें .

जिभली

   जीभ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP