Dictionaries | References न नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं Script: Devanagari Meaning Related Words नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीचा जन्म सारा पुरुषासाठीं असतो ही पूर्वापार कल्पना. ‘स्त्रियांची सर्व कर्तव्यें, त्यांचे जीवन-सर्वस्व त्यांच्या जीवनाचें सार्थक्य पुरुषाच्या व्यक्ति९त्वांत केंद्रित करुन टाक्ण्यांत आले.’ -स्त्री जीवन विषयक कांहीं प्रश्न पान १७८. He for God, she for the God in him. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP