Dictionaries | References

माहं माहं केलं न् व्यर्थ बायां गेलं

   
Script: Devanagari
See also:  माझं माझं केलं न् व्यर्थ बायां गेलं

माहं माहं केलं न् व्यर्थ बायां गेलं

   ( व.) [ माहं = माझें ] एखाद्यावर आपण खूप प्रेम करावें, माया लावावी, पण त्यानें उपकार न स्मरतां फटकून वागावें. म्हणजे फुकट माझं माझं करण्याचा कांहीं उपयोग नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP