Dictionaries | References

घे कुंचला कीं लाग फिरवायला

   
Script: Devanagari

घे कुंचला कीं लाग फिरवायला     

घाईघाईने , कसेतरी करणें. ‘‘परिणामकारक चित्र काढूं इच्छिणार्‍या प्रत्‍येकाला ‘घे कुंचला की लाग फिरवायला’ असे करून चालणार नाही.’’ -मधुकर १९२२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP