Dictionaries | References

बायकांचें गाणें अणि नागवें न्हाणें

   
Script: Devanagari

बायकांचें गाणें अणि नागवें न्हाणें     

कुलीन स्त्रीनें गाणें ( जाहीर रीतीनें ) व वस्त्राशिवाय स्नान करणें हीं पूर्वी निषिद्ध समजत.
ज्याप्रमाणें नग्न स्त्री नहात असतां तिच्याकडे पाहणें असभ्यपणाचें मानण्यांत येते त्याप्रमाणें स्त्रियांच्या गाण्यास जाणें हेंहि असभ्य मानण्याची पद्धति होती. सामान्यतः वेश्यांशिवाय कोणी गाण्याचा धंदा करीत नसे अशा वेळच्या समाजांतील ही म्हण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP