Dictionaries | References

आळप

   
Script: Devanagari

आळप     

 न. ( कों .) आलाप ; गाणें ; ' मग भगत एक गाणें म्हणतो त्यास आळप म्हणतात ... याप्रमाणें सगळ्या देवांची नांवें घेऊन आळप म्हणण्यांत येतें .' ( बसका विधि ). ( सं . आलाप )
 स्त्री. कुरकुर . रड ; पिरपीर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP