धुंडाळण्याची क्रिया
Ex. पोलीस खुन्याचा शोध घेत होते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯊꯤꯕ
urdتلاش , کھوج , پتہ , فراق , جستجو , تحقیقات एखादी पूर्वी नसलेली गोष्ट अस्तित्वात आणणे
Ex. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
एखादी वस्तू कुठपासून व कशी आहे हे पाहण्यासाठी शोधण्याची क्रिया
Ex. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)