Dictionaries | References

टाकमटिका

   
Script: Devanagari
See also:  टाकमटिकला , टाकमटिळा , टाकमटीक

टाकमटिका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The business of the toilette, bedecking, bedizening, adonising.

टाकमटिका     

 पु. वेणीफणी ; नट्टाफट्टा ; टिळाटोपी ; चट्टीपट्टी ; चापचोपी ; छानछुकी ; डामडौल ; सुरेखपणा ; नखरा ; डौल . व्यभिचारीचा टाकमटिका । उपहास होती लोकां । - तुगा २७५९ . [ टिकला , टिळा द्वि . ]

टाकमटिका     

टाकमटिका डामाडोल
(मुलींच्या खेळातील गाण्याचा चरण) एखादा, मनुष्‍य वरून दिसावयास मोठा संभावित, डामडौली दिसतो पण आंतून लबाड असतो, अशा मनुष्‍याबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP