Dictionaries | References

गणेसा गाण झरौन गणेसा तिबॉ कॅलॉ

   
Script: Devanagari

गणेसा गाण झरौन गणेसा तिबॉ कॅलॉ     

(गो.) गणपतीला उगाळून त्‍यालाच गंधाचा टिळा लावणें. एकाद्याचे घेऊन त्‍यालाच अर्पण करणें. गणपतीस तांबडे गंध लागते व गणपतीची मूर्ति रक्तचंदनाची असली म्‍हणजे गणपतीला लागणारे तांबडे गंध ती मूर्ति उगाळून घेण्याची प्रवृत्ति असते. सामान्यतः रक्तचंदनाची खोडे बाहुलीच्या आकाराची असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP