Dictionaries | References

रेज

   
Script: Devanagari

रेज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A particle of metal.

रेज     

 पु. 
धातूचा कण ; लहान तुकडा .
लहान नाणे .
एक कोंबडा .
मजूर ; मोलाने लावलेली मुले . [ सं . रजस ]
०गण   गाण पुन .
सोन्याचांदीचे कण .
दागिने , नाणी , भांडीकुंडी इ० चे तुकडे , कण इ०
कपडा बेतल्यावर उरणारे कापडाचे लहान तुकडे ( समुच्चयाने ).
उरणारे तुकडे ; चाराचुरा ; चिटोर्‍या .
बंदुकीचे छरे .
०गिरी  स्त्री. 
बंदुकीचा भडिमार ; छरे तोफांची किंवा बंदुकीची एक फैर ; शिलग ; रंजक .
लढण्याचे कौशल्य ; शौर्य .
तोफेतून उडविण्यांत येणारे धातूचे तुकडे . - वसईची मोहीम . तोफेचे तोंडी दिली रेजगिरी म्हणे पेटवा लौकर । - ऐपो ३५३ . [ सं . रजस फा . राजगिरी ]

रेज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
रेज  mfn. mfn. = तेजिष्ठ, [Śiś. xix, 102] (Sch.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP