Dictionaries | References

आह्वानणें

   
Script: Devanagari

आह्वानणें     

उ.क्रि.  
( काव्य ) बोलावणें ; हांक मारणें ; पाचारण करणें . इंद्रादि अष्टौ लोकपाळ । आव्हानूनियां सकळ । - एभा २७ . २६७ .
युध्दास - सामन्यास वगैरे आमंत्रण देणें .
नांव देणें ; नांव ठेवणें ; संज्ञा देणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP