Dictionaries | References आ आपवणें Script: Devanagari Meaning Related Words आपवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. बोलावणें ; आमंत्रण देणें . आपयणें पहा . आपविल्या द्विजा । अष्ट देवतांची करिती पूजा ॥ - वसा ३२ . [ सं . अपयानं = मागें सरणें याच्या उलट ; किंवा प्रा . अप्पाह = सांगणें ; खबर देणें . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP